अण्णा हजारे यांचे खास समर्थक
जयराम पाटील यांचे निधन.
यावल दि.२३ ( खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी आदरणीय अण्णा हजारे यांचे खास समर्थक पदाधिकारी कार्यकर्ते तथा जामनेर तालुक्यातील गौणखेड येथील प्रगतशील शेतकरी जयराम लक्ष्मण पाटील वय ७६ यांचे आज सोमवार दि.२३ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी अल्पशा आजाराने निधन झाले,त्यांच्यावर उद्या दि.२४ रोजी सकाळी १० वाजता गौणखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येते त्यांच्या पश्चात,पत्नी,२ मुले १ मुलगी, सुना नातवंडे जावई असा परिवार आहे गौणखेड येथील अजय व विजय पाटील यांचे ते वडील होत.