Wednesday, March 26, 2025
Homeजळगावआठवडे बाजाराच्या दिवशी महिलांच्या समक्ष सार्वजनिक मुतारीचा वापर.

आठवडे बाजाराच्या दिवशी महिलांच्या समक्ष सार्वजनिक मुतारीचा वापर.

आठवडे बाजाराच्या दिवशी महिलांच्या समक्ष सार्वजनिक मुतारीचा वापर.

अप्रिय घटना घडण्याची दाट शक्यता.

यावल दि.१७ (
यावल शहरात चोपडा रोडला लागून असलेल्या प्राचीन गेट / प्रवेशद्वारा जवळ पुरुषांची एक नादुरुस्त मुतारी आहे आणि या मुतारी पासून शुक्रवारचा आठवडे बाजार भरत असतो आणि यावल शहरातील ५० टक्के महिला, पुरुष, नागरिक बाजारात या रस्त्याने जा ये करीत असतात अशा परिस्थितीत खुल्या जागेवर काही जण महिलांच्या समक्ष जाणून बुजून मुतारीचा वापर करीत असल्याने महिलांना लज्जास्पद वाटते तरी यावल नगरपरिषदेने नादुरुस्त मुतारीची तात्काळ दुरुस्ती करून सार्वजनिक हीत साध्य करावे असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या