जलसमाधी आंदोलनाने वेधले लक्ष
वरणगाव:- खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दिपनगर औष्णीक विद्युत निर्मिती केंद्र विरुद्ध प्रकल्प बाधीत मन्यारखेडा येथील ग्रामस्थ बेरोजगार शेतकरी हे गेल्या सहा दिवसांपासून बेमुदत उपोषणास बसलेले आहे मन्यारखेडा गाव प्रदुषण मुक्त झाले पाहिजे व गावातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे हि मागणी सरपंच ग्रामस्थ शेतकरी बेरोजगार यांनी लावुन धरलेली आहे दिपनगर प्रशासन मागण्यांन बाबत दुर्लक्ष करत आहे दिपनगर औ. वि. नि. केंद्र शक्तीगड येथे दि २५/३/२५ रोजी बैठक होवुन देखील कोणताही निर्णय झाला नाही बैठक मध्ये ठरले प्रमाणे मुद्दा १ ची वरीष्ठ अधिकारी हे राखेच्या पाइपलाइन चे चोकप मुळे प्रदुषीत झालेले मन्यारखेडा गावातील ग्रामस्थ आरोग्य गुरे ढोरे यांचे प्रदुषित पिण्याचे पाणी व शिवार शेती रस्ता नदी नाला राखेचा खंडा लगून पाहणी करायला व प्रकल्प ग्रस्त बाधित बेरोजगार यांना भेटायला येणार होते ते देखील आले नाही किंवा आंदोलकांची भेट घेतली नाही म्हणून शासणाचे व दिपनगर प्रशासनाचे लक्ष वेधन्या करता वेल्हाळे तलाव येथे जलसमाधी आंदोलन करण्यात आले मात्र दिपनगर येथील कुणीच अधिकारी पुर्व सुचना देवुन देखील आंदोलन स्थळी भेट द्यायला बोलने करायला आले नाहीत वरणगाव पोलिस स्टेशन च्या अधिकारी कर्मचारी यांच्या विनंतीवरून आंदोलन मागे घेण्यात आले बिड सारखे प्रकरण सरपंच व सहकारी यांच्या सोबत होवु नये म्हणुन शासनाने व दिपनगर प्रशासनाने खबरदारी घ्यावी व दोन दिवसात न्याय न मिळाल्यास पुन्हा तिव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला
यावेळी मोठ्या प्रमाणात आंदोलक उपस्थित होते सरपंच अजय इंगळे भुषण चौथे किरण आलोने पिराजी चौथे बापु भवर मयुर चौथे चंद्रभान जमदाडे विशाल आलोने राजु भवर विशाल नावडे राहुल जमदाडे सुनिल शिंदे अजय जमदाडे कुंदण जमदाडे निलेश चौथे पंकज भवर ऋषीकेश बावस्कर दिपक बाळु चौथे विनोद नावडे करण जमदाडे संदीप सोनवने सुनिल पवार दिपक बावस्कर प्रशांत शेरकर उमेश चौथे हे सहभागी होते