Wednesday, March 26, 2025
Homeजळगावजाडगांव रस्त्यावर अवैध वृक्षतोड : सरपंचाची तक्रार

जाडगांव रस्त्यावर अवैध वृक्षतोड : सरपंचाची तक्रार

जाडगांव रस्त्यावर अवैध वृक्षतोड : सरपंचाची तक्रार

वरणगाव प्रतिनीधी , खानदेश लाईव्ह न्युज
जाडगांव शिवारातील वरणगांव – फुलगाव रस्त्यालागत असणाऱ्या अवैध विटभट्टी व्यवसाय चालतो याठिकाणी रस्त्याला लागून असणारे निंबाचे डेरेदार वृक्ष विनपरवानगी तोडण्यात आले आधीच भट्ट्यामुळे जाडगांव परिसरात पर्यावरणाचे नुकसान होत आहे त्यातच ही वृक्ष तोड म्हणजे पर्यवरणाचा ऱ्हास करण्याचे षडयंत्र चालवले आहे मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सरपंच यांनी मुक्ताईनगर उप वन विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे .
याची दखल घेऊन यास जबादार व्यक्तीवर कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने जाडगांव चे सरपंच निखिल सुरवाडे यांनी RFO उपवन विभाग मुक्ताईनगर यांच्याकडे केलेली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या