दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा यु एम क्लब मित्र मंडळा तर्फे भव्य दिव्य शिवजयंती सोहळा साजरा होणार
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी येथे सोमवार दि 17. मार्च 2025. सायंकाळी 5 वाजता सांस्कृतिक पद्धतीने शिवजयंती सोहळा साजरा केला जाणार आहे.
शिवजयंती सोहळ्याचे विशेष आकर्षण छत्रपती शिवाजी महाराज यांची पूर्णाकृती पुतळा व सांस्कृतिक पद्धतीने वेशभूषा असणार आहे .
तरी सर्व शिवप्रेमींनी या मिरवणुकीमध्ये सहभाग घेऊन मिरवणुकीची शोभा वाढवावी . असे आवाहन आयोजक अध्यक्ष:- ॲड मिलींद जगदीश कापडे उपाध्यक्ष:- महेश जाधव भुसावळ यांनी केले आहे .