Tuesday, April 29, 2025
Homeजळगावनिधन वार्ता* *ग. भा. अनुसयाबाई विठ्ठल पाटील

निधन वार्ता* *ग. भा. अनुसयाबाई विठ्ठल पाटील

निधन वार्ता*

*ग. भा. अनुसयाबाई विठ्ठल पाटील

भुसावळ ( खान्देश लाईव्ह न्युज
प्रतिनिधी ) मेहुण येथील कै. विठ्ठल मोतीराम पाटील यांच्या पत्नी *ग. भा. अनुसयाबाई विठ्ठल पाटील* (वय वर्ष ८२ ) यांचे २९ डिसेंबर रोजी सकाळी ११.२५ वाजता वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सोमवार ३० डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता नाहाटा महाविद्यालया मागील महेश नगर येथुन निघणार आहे.
त्या श्री. गंभीर विठ्ठल पाटील ( सेवा निवृत्त बी. एस. एन. एल. कर्मचारी) तसेच श्री. गोपाल विठ्ठल पाटील व संजय विठ्ठल पाटील यांच्या मातोश्री होत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या