Monday, March 17, 2025
Homeभुसावळनिधन वार्ता लिलावती फालक

निधन वार्ता लिलावती फालक

निधन वार्ता : लिलावती फालक !

भुसावळ, ता. ३० : येथील विठ्ठल मंदीर वार्डातील लिलावती विश्वनाथ फालक (वय८७ ) यांचे सोमवार ( ता. ३० ) पहाटे ५.२०वा. वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात १सून, ४ मुली जावई नातवंडे असा परिवार आहे. त्या कै. संतोष फालक यांच्या आई होत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या