Tuesday, April 29, 2025
Homeजळगावनिधन वार्ता : कै. रुक्मिणीबाई दादाराव गोरधे !

निधन वार्ता : कै. रुक्मिणीबाई दादाराव गोरधे !

निधन वार्ता : कै. रुक्मिणीबाई दादाराव गोरधे !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ शहरातील नेब कॉलनी येथे रहिवासी कै . रुक्मिणीबाई दादाराव गोरधे वय वर्ष ८५ यांचे २८ डिसेंबर रोजी सकाळी १०वाजता वृद्धापकाळाने निधन झाले .त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन मुली नातवंडे असा परिवार आहे .त्या सुनील गोरधे यांच्या आई तर, पत्रकार विनोद गोरधे यांचे आजी होत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या