निधन वार्ता : मध्य रेल्वेचे रिटायर्ड डिव्हिजनल कॅशियर मोतीराम सिडाम यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मध्य रेल्वेचे रिटायर्ड डिव्हिजनल कॅशियर मोतीराम काशीराम सिडाम यांचे अल्पशा आजाराने 14 ऑगस्ट रोजी दुखद निधन झाले आहे .त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी सून जावई व नातू असा परिवार आहे.