Wednesday, March 26, 2025
Homeगुन्हापोलिसांचा तपास सुरु देशी बनावटीची बंदूक आणली कुठून ?

पोलिसांचा तपास सुरु देशी बनावटीची बंदूक आणली कुठून ?

पोलिसांचा तपास सुरु देशी बनावटीची बंदूक आणली कुठून ?

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मंजितसिंग दिलीपसिंग बावरी (२०) यांच्या डाव्या गालातून आरपार गेलेल्या देशी बनावटीच्या बंदुकीतून सुटलेली गोळी मानेच्या खाली असलेल्या मणक्यातून बाहेर काढण्यात आली आहे. देशी बनावटीची ही बंदूक आली कुठून? याचा पोलिस शोध घेणार आहेत.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, मंजितसिंग आरशात पाहून पिस्तुलासोबत खेळत असताना त्याच्याकडून स्ट्रीगर दाबला गेला आणि गोळी सुटली. ही घटना बसस्थानकामागे ४ रोजी सकाळी ११ घडली. दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेत मंजितसिंगला त्याच्या आईने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉ. जयवंत देवरे यांनी दीड तास शस्रक्रिया करून मानेच्या मणक्यातून गोळी बाहेर काढली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या