Sunday, April 27, 2025
Homeगुन्हापोलिसात तक्रार देणाच्या कारणाने महिलेला केली शिवीगाळ !

पोलिसात तक्रार देणाच्या कारणाने महिलेला केली शिवीगाळ !

पोलिसात तक्रार देणाच्या कारणाने महिलेला केली शिवीगाळ !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – लोखंडी पट्टी मारून दुखापत केल्याने याविषयी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना वाटेत दोन जणांनी महिलेला शिवीगाळ करीत तिच्या आईवडिलांना मारहाण केली. ही घटना १५ जानेवारी रोजी रात्री चौघुले प्लॉट परिसरात घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, १६ रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुचिता दीपक पाटील (२०, रा. चौघुले प्लॉट) यांचे वडील दीपक शिवनारायण पाटील यांना एकाने लोखंडी पट्टी मारून दुखापत केली होती. याविषयी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना वाटेत दोन जणांनी अडविले व सुचिता पाटील यांना शिवीगाळ करीत आई-वडिलांच्या हातावर लोखंडी पट्टी मारली. शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या