Sunday, April 27, 2025
Homeजळगावप्रदेश तेली महासंघ भुसावळ तालुकाध्यक्षपदी गणेश सोनवणे तर सचिवपदी सुनिल चौधरी सर...

प्रदेश तेली महासंघ भुसावळ तालुकाध्यक्षपदी गणेश सोनवणे तर सचिवपदी सुनिल चौधरी सर यांची निवड

प्रदेश तेली महासंघ भुसावळ तालुकाध्यक्षपदी गणेश सोनवणे तर सचिवपदी सुनिल चौधरी सर यांची निवड
भुसावळ   प्रतिनिधी   खानदेश लाईव्ह न्युज
महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाची भुसावळ तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी गणेश सोनवणे तर सचिवपदी सुनिल चौधरी सर यांची निवड करण्यात आली. *वरणगाव तेली समाज मंगल कार्यालय येथे जळगाव जिल्हा तंटामुक्तीचे कार्याध्यक्ष तथा प्रदेश तेली महासंघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष दत्तात्रय चौधरी व जिल्हासचिव अनिल पाटील सर , वरणगाव नगरपालिकेचे गटनेते नगरसेवक राजूभाऊ चौधरी* , मधुकर देवरे ,भगवान सोनवणे *भुसावळ शहर तेली समाज उपाध्यक्ष सुरेश चौधरी , तंटामुक्ती जिल्हा सहसचिव अशोक चौधरी* , दिलीप विश्राम चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत भुसावळ तालुका महासंघाची कार्यकारणी समिती जाहीर करुन महासंघाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय चौधरी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

यामध्ये *अध्यक्ष* गणेश सोनवणे (भुसावळ), *कार्याध्यक्ष* विजय अण्णा चौधरी (भुसावळ), *उपाध्यक्ष* राजेश पंडित चौधरी (वरणगाव), सुधाकर बाबुराव चौधरी (व.फॅक्टरी ),गौरव गणेश पाटील (हतनूर), *सचिव* सुनिल कचरु चौधरी सर (भुसावळ),*सहसचिव* निलेश मधुकर कर्डिले (व.फॅक्टरी),*खजिनदार* राकेश रामदास चौधरी (भुसावळ),*संघटक प्रमुख* निवृत्ती नामदेव चौधरी (वरणगाव), अनिल हुकुमचंद चौधरी ,अनिल विश्वनाथ चौधरी (भुसावळ), सूर्यकांत पाटील (किन्ही), *प्रसिद्धी प्रमुख* सुभाष दौलत चौधरी (भुसावळ), सुमित संतोष भोलाणे (हतनूर), *सदस्य* रघुनाथ श्रीधर चौधरी (भुसावळ),अंबादास पांडुरंग चौधरी (वरणगाव), राजेंद्र मधुकर चौधरी (वरणगाव) संतोष प्रल्हाद चौधरी (वरणगाव) प्रविण संजय चौधरी (वरणगाव) प्रकाश सखाराम पाटील (दिपनगर),दत्तू गिरधर चौधरी (दिपनगर), रितेश सुपडू पाटील (हतनुर) राजेंद्र प्रकाश पाटील (हतनूर),संदीप नामदेव चौधरी (कुऱ्हा पानाचे),अरुण पाटील सर (फुलगाव), यांची निवड करण्यात आली.

यावेळी राजेश पंडित चौधरी तुषार प्रभाकर चौधरी ऋषिकेश रामा चौधरी मयूर दिनकर चौधरी दिलीप हरी चौधरी राहुल सुभाष चौधरी राजेंद्र मधुकर चौधरी महेश ज्ञानेश्वर चौधरी दिलीप संजय चौधरी साईलाल चौधरी संदीप मनोहर चौधरी आदी भुसावळ तालुक्यातील समाजबांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या