प्रसिद्ध पत्रकार नंदलाल अग्रवाल यांचे निधन
भुसावळ खानदेश लावी न्यूज प्रतिनिधी येथील प्रसिद्ध पत्रकार नंदलाल बंशीलाल अग्रवाल यांचे २४ फेबुवारी रोजी दुःखद निधन झाले आहे .
ते सतीश अग्रवाल यांचे मोठ मोठे बंधू व विशाल आणि विवेक यांचे वडील होते
त्यांची अंत्ययात्रा सोमवार दिनांक २४/०२/२०२५ सकाळी १० वाजता चिंतामणि बिहार, भुसावल येथुन निघणार आहे .
भुसावळ येथील जाहिराती चे प्रशिद्ध फर्म पूजा लेमिनेशन एंड एडवरटाइजमेंट याचे ते संचालक होते .
पत्रकारीतेच्या क्षेत्रात अग्रगण्य असे त्यांचे नाव घेतले जाते त्यांच्या निधनाने भुसावळ सह परिसरात पत्रकारीता क्षेत्रात मोठी हानी झाली आहे . जाहिराती सह लेखनात त्यांची विशेष शैली होती .