Monday, March 24, 2025
Homeजळगावप्रा. नितीन बानुगडे पाटील यांच्या व्याख्यानाचा पोस्टर अनावरण सोहळा संपन्न

प्रा. नितीन बानुगडे पाटील यांच्या व्याख्यानाचा पोस्टर अनावरण सोहळा संपन्न

प्रा. नितीन बानुगडे पाटील यांच्या व्याख्यानाचा पोस्टर अनावरण सोहळा संपन्न

भुसावळ   खानदेश  लाईव्ह न्युज प्रतिनिधी               मातृभूमी चौक भुसावळ येथे दि. 8 फेब्रुवारी 2025 रोजी स्व. ओ. डी. पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरणानिमित्त प्रणिता प्रतिष्ठान आयोजित “ऐसा राजा होणे नाही” या छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रख्यात व्याख्याते इतिहास अभ्यासक प्रा.श्री नितीन बानुगडे पाटील यांच्या व्याख्यानाचा पोस्टर अनावरण सोहळा श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थान (बालाजी मंदिर) येथे गुरुवार दि. 30 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. सदर अनावरण कार्यक्रमास श्री. युवराजभाऊ लोणारी, श्री मनोजभाऊ बियाणी, श्री राजेंद्रभाऊ नाटकर, श्री पिंटूभाऊ ठाकूर, श्री देवाभाऊ वाणी, श्री मुकेशभाऊ गुंजाळ , श्री. राधेश्यामजी लाहोटी, श्री दिलीप ओक, श्री वरूण इंगळे, सौ मंगला पाटील, श्री ललितभाऊ मराठे, श्री राजूभाऊ पारिख, मराठा समाजअध्यक्ष श्री रवीभाऊ ढगे ,श्री रवीभाऊ लेकुरवाळे, श्री सतीशभाऊ सपकाळे ,श्री विशालभाऊ जंगले, श्री बोधराज चौधरी, श्री श्रेयस इंगळे, श्री विकासभाऊ पाचपांडे ,श्री निकीभाऊ बत्रा ,रोटरी रेल सिटी अध्यक्ष श्री विशाल शहा ,श्री योगेश मांडे ,श्री पोपटराव पाटील ,श्री नमा शर्मा ,श्री मनोहर लोणे, श्री शंतनु गचके, श्री गोडबोले बंधू ,श्री प्रकाश सराफ ,श्री जे पी पाटील, श्री विशाल राणे ,श्री प्रदीप राणे सर , प्रतीक पाटील, श्री गजानन जोशी गुरुजी ,प्रा. डॉ. गिरीश कुलकर्णी सर ,श्री शंभू मेहंदळे, सौ जयश्री काळवीट इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पोस्टर अनावरण करण्यात आले. प्रास्ताविक प्रणिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री मिलिंद धर्माधिकारी यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव भानुदास पाटील तर आभार प्रदर्शन खजिनदार श्री विवेक कुलकर्णी गुरुजी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री सुनील इंगळे, योगेश बारापात्रे ,शिरीष पाठक, प्रवीण पाटील, डॉ प्रशांत जैस्वार, अभिषेक पांडे, गणेश नागणे, विकास भराडे, संदीप पाटील, रमेश भिडे, दिनेश पाटील, भूषण राणे, राजू अंदुरकर, चंदन चौधरी ,सोनू नागणे तसेच सौ अनिता कुलकर्णी , श्रीमती कुंदाताई पाटील, सौ पल्लवी इंगळे ,सौ संध्या महाजन ,श्रीमती संगीता पाटील ,सौ वैशाली पाटील यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या