फैजपूर येथे आमदार अमोलदादा जावळे यांच्या उपस्थितीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी.
फैजपूर दि.१९ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
फैजपूर येथे आमदार अमोलदादा जावळे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
रावेर विधानसभेचे महायुतीचे आमदार अमोलदादा जावळे यांच्यासह शिवसेना ( शिंदे गट ) महिला जिल्हाप्रमुख सौ.नंदाताई निकम,प्रकाशभाऊ निकम,आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवप्रेमी, नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सदर प्रसंगी महिला व पुरुष शिवसेना पदाधिकारी वर्षा तल्लारे, स्वाती भंगाळे,संगीता भंगाळे, भारती भारुडे,पूजा पाटील, रूपाली महाजन कविता लहाने,योगेश भोगे, पिंटू मंडवले,योगेश कोळी,भगवान पाटील सर राहूल पाटील सर,व्ही. पी.पाटील ई.उपस्थित होते.
याप्रसंगी जय भवानी जय शिवाजी घोषणेने फैजपूर शहर दणाणून गेले होते.