Thursday, March 27, 2025
Homeगुन्हाबोदवडमध्ये एका तरुणावर चाकू हल्ला !

बोदवडमध्ये एका तरुणावर चाकू हल्ला !

बोदवडमध्ये एका तरुणावर चाकू हल्ला !

बोदवड खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – बोदवड शहरातील भिल्लवाडीतीला एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला. त्यातून शहरात खळबळ उडाली. घटनेची दखल घेता पोलिसांनी बंदोबस्त लावला असून दुकाने बंद करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,मंगळवारी रात्री साडे नऊच्या दरम्यान शहरातील बस स्थानका जवळ लहान मुलांचे भांडण झाले त्यात भिल्लवाडीत राहणाऱ्या उखा भिल या तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून बाजारपेठ बंद करण्यात आली आहे
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या