Wednesday, March 26, 2025
Homeभुसावळब्रेकिंग : भुसावळ पोलीस उपविभागात कर्मचाऱ्यांच्या बदल्या!

ब्रेकिंग : भुसावळ पोलीस उपविभागात कर्मचाऱ्यांच्या बदल्या!

ब्रेकिंग : भुसावळ पोलीस उपविभागात कर्मचाऱ्यांच्या बदल्या!

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – पोलीस उपविभाग अंतर्गत बाजारपेठ पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन तसेच नशिराबाद पोलीस स्टेशन असे चार पोलीस स्टेशन असून सध्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चे बिगुल वाजले असून आदर्श आचार संहिता लागू झालेली असतांनाही काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत असल्याची चर्चेला उत्थान आले आहे.
एकीकडे आचार संहिता सुरू असून सर्व अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसत आहे तर दुसरीकडे काही पोलीस कर्मचारी नामवंत पुढाऱ्यांना हाताशी धरून आपली पोळी भाजत बदली करण्यात व्यस्त दिसत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाले आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या