भारतीय पत्रकार महासंघ कडून प्रांताधिकारी व तहसीलदार यांचा सत्कार
भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – भुसावळ येथे नुकताच स्वतंत्र दिनी प्रांत आधिकरी जितेन्द्र पाटील व तहसीलदार नीता लबडे यांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन त्यांना उकृष्ट अधिकरी म्हणून त्यांना पुरस्कर प्रदान करण्यात आला. याची भारतीय पत्रकार महासंघ ने त्याची दखल घेतली.
आणि त्यांचा भारतीय पत्रकार महासंघ कडून सत्कार करण्यात आला. त्यावेळी भारतीय पत्रकार महासंघ चे प्रदेश सचिव प्रदीप पाटील, प्रकाश सरदार, संतोष शेलोडे,उज्ज्वला बागुल, राकेश कोल्हे साईमत प्रतिनिधी कलीम पायलट, शेख हमीद, संघरत्न सपकाळे इत्यादी पत्रकार उपस्थित होते.