Wednesday, March 26, 2025
Homeजळगावभुसावळातील भागवत पाटील यांचे निधन

भुसावळातील भागवत पाटील यांचे निधन

भुसावळातील भागवत पाटील यांचे निधन !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ येथील रहिवासी भागवत दामू पाटील वय 62 यांचे आज दिनांक २९ सप्टेबर दुपारी १२.१० वाजता,त्यांच्या राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.३०/०९/२०२४ सोमवार रोजी सकाळी ०८.०० वाजता प्रोफेसर कॉलोनी बियाणी चेंबर जवळ भुसावळ येथून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सौ वंदना भागवत पाटील, मुलगा श्री अक्षय भागवत पाटील व मुलगी मनीषा असा परिवार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या