भुसावळात नवनिर्वाचित आमदार संजय सावकारे यांचा महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळातर्फे जाहीर सत्कार
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळ तसेच, संत गाडगे महाराज परीट धोबी सेवा संस्था भुसावळ यांच्यातर्फे आपले लाडके नवनियुक्त आमदार श्री संजयभाऊ सावकारे यांचा जाहीर सत्कार दि.१/१२/२०२४ सत्कार करण्यात आला या प्रसंगी सर्व समाज बांधव उपस्थित होत
या प्रसंगी आमदार संजयभाऊ सावकारे यांनी परिट धोबी समाज बांधवांचे आभार मानले व समाजासाठी मी हिताचे निर्णय घेईल असे सत्काराला उत्तर देतांना सांगितले आहे .जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री कैलाश शेलोडे संस्था अध्यक्ष श्री रमेश ठाकरे,संतोष शेलोडे, लक्ष्मण शेलोळे, नरेंद्र वाघ,गोपाळ बाविस्कर, आनंदा सुरळकर, माधव बोरसे, बिसन बाविस्कर, रवींद्र वागळे,प्रवीण सोनवणे, सुभाष शिरसाळे, मुकूंद सोनवणे,बंडू सपकाळे,राहुल रोकडे,दगडु दिग्राले,मुकेश महाले, अनिल महाले, धर्मेश डिग्रले,शंकर झुंगरेकर,राजेश कोपेरेकर,रवी ठाकरे, मोहन सपकाळे, योगेश सुर्यवंशी व आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.