भुसावळ येथील अधिकाऱ्यांचा संविधान प्रत देवुन सन्मान
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त भुसावळ तालुक्यातील कर्तव्यदक्ष कर्तृत्ववान अधिकारी DYSP पोलिस उप अधीक्षक कृष्णांत पिंगळे तसेच

भुसावळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले सोबत उप मुख्याधिकारी शेख परवेज यांना भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहराध्यक्ष राहुल वसंत तायडे यांच्या तर्फे संविधान प्रत भेट देऊन सन्मानित करण्यात आले आहे .
यावेळी नगरसेवक गिरीश महाजन नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीत आदर्श कामगिरी बजावलेले कर्तव्यदक्ष अधिकारी यासाठी हा उपक्रम राबविला.भारतीय राज्य घटनेत अधिकारी यांच्यावर संविधान बाबत कर्तव्य बजाविले जाते किवा नाही या वर लक्ष ठेवण्याची मुख्य जबाबदारी असते . म्हणून संविधान देवुन हा सन्मान करण्यात आला आहे .