Wednesday, March 26, 2025
Homeजळगावभुसावळ येथील ६० वर्षीय इसम बेपत्ता !

भुसावळ येथील ६० वर्षीय इसम बेपत्ता !

भुसावळ येथील साठ वर्षीय इसम बेपत्ता

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ येथील भोई नगर मधून साठ वर्षीय इसम बेपत्ता झाल्याची घटना 18 नोव्हेंबर रोजी घडली आहे याबाबत पोलीस स्टेशनला मशीनची नोंद करण्यात आली आहे

भुसावळ येथील भोई नगर मधील रहिवासी किशोर गोबा भोई हे इसम १८ तारखेच्या सकाळी दोन वाजेच्या सुमारास घरून बेपत्ता झाले असून कोणालाही न सांगता करून निघून गेले आहे .
केस काळे , पांढरी दाढी अंगावर क्रीम रंगाचा शर्ट चॉकलेटी पॅन्ट असे वर्णन असुन त्यांचा मुलगा अशोक किशोर भोई यांनी याबाबत शहर पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे . सदर इसम आढळल्यास भुसावळ शहर पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या