भुसावळ येथे तुकाराम महाराजांच्या वंशजांच्या कीर्तनाचा कार्यक्रमाचे आयोजन
भुसावळ शहरात प्रथमच संत श्रेष्ठ जगतगुरु श्री तुकाराम महाराज्यांचे ११वे वंशज
ह भ प श्री शिरीष महाराज देहू यांचा जाहीर प्रवचन व कीर्तन सोहळा चार ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात ते आठ विठ्ठल मंदिर वार्डात तर आठ ते नऊ या वेळेत मातृभूमी चौकात आयोजन करण्यात आले आहे .
तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन विठ्ठल मंदिर वार्ड ,राम मंदिर वार्ड , जय मातृभूमी मंडळ व सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे