Sunday, April 27, 2025
Homeगुन्हामहिलेला मारहाण करीत केला विनयभंग !

महिलेला मारहाण करीत केला विनयभंग !

महिलेला मारहाण करीत केला विनयभंग !

अमळनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील एका महिलेला तिच्याच नातेवाइकांनी बेदम मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

त्या तिघांनी महिलेच्या पतीलादेखील लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. महिलेच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हे.कॉ. गणेश पाटील हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या