Sunday, March 16, 2025
Homeजळगावयावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेवर आधारित निबंध स्पर्धा...

यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेवर आधारित निबंध स्पर्धा संपन्न.

यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेवर आधारित निबंध स्पर्धा संपन्न.

राज्यघटनेला ७५ वर्ष पूर्ण झाले.

यावल दि.६   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी येथीलजळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार,डॉ. सुधीर कापडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय राज्य घटनेला २०२५ मध्ये ७५ वर्ष पुर्ण झाल्याचे निमित्ताने भारत सरकारच्या संविधान गौरव महोत्सवा अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना भारतीय संविधान व राज्यघटना माहितीसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली …या स्पर्धेत हितेश्री महेंद्र महाजन प्रथम क्रमांक ( प्रथम वर्ष विज्ञान ) द्वितीय क्रमांक – दीक्षा राजू पंडित (द्वितीय वर्ष कला) तर तृतीय क्रमांक श्रद्धा राजू पंडित ( प्रथम वर्ष कला ) हे यशाचे मानकरी ठरले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.अक्षय सपकाळे,प्रा.नरेंद्र पाटील,प्रा.सि टी वसावे, प्रा. रूपाली शिरसाट,डॉ.वैशाली कोष्टी,
प्रा.प्रतिभा रावते,प्रा.रामेश्वर निंबाळकर,प्रा.सुभाष कामडी,
प्रा.हेमंत पाटील,प्रा.अर्जुन गाढे, यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या