यावल येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावल दि.६ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात उपविभागीय अभियंता ए.जे.तडवी साहेब साहेब व शाखा अभियंता निंबाळकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी आज दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.