यावल येथे न्यू व्यासनगर मधे संगीतमय श्रीमद् भागवत सप्ताह प्रारंभ.
यावल दि.१२ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल येथे संगीतमय भागवत कथा कृष्णकृपा प्रेम मूर्ती दिलीप जी महाराज वृंदावन धाम यांच्या मधुर वाणी कथा प्रारंभ झाली गायक व बुलबुल वादक मुकेश जी महाराज व तबलावादक राधेश्याम महाराज व वेशभूषा जाकी पात्र किशोर जी महाराज व प्रकाश महाराज व पवन महाराज यांच्या हस्ते महाआरती व महाराजांचा सत्कार श्री संतोष ठाकूर व सो वैशाली ठाकूर व योगेश पाटील व वैशाली पाटील व नामदेव बारी व रेखा वारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व किशोर भावसार व दामू पाटील संतोष वानखेडे सर सुभाष कोळी व योगेश बारी रवींद्र इंगळे येवले ताई गायत्री ताई रेखाताई जयश्रीताई रूपालीताई यावल नगरीतील भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.