Thursday, March 27, 2025
Homeजळगावरेले रोको आंदोलनाची दखल घेत डी आर एम श्रीमती इति पांडे वरणगावत

रेले रोको आंदोलनाची दखल घेत डी आर एम श्रीमती इति पांडे वरणगावत

रेले रोको आंदोलनाची दखल घेत डी आर एम श्रीमती इति पांडे वरणगावत

वरणगाव रेल्वे स्थानकावर करोना काळा पूर्वी सेवाग्राम अपडाऊन सुरत अमरावती अपडाऊन संध्याकाळी ची पॅसेंजर या गाड्या थांबत होत्या मात्र त्या गाड्या करोना काळापासून बंद झाल्या त्यांना पुन्हा ल थांबा देण्यात यावा शिर्डी साईनगर ,अजमेर ,अमरावती पुणे, अमरावती नाशिक मेमो गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात यावे तसेच सिद्धेश्वर नगर येथील भूमिगत रेल्वे पूल बोदवड रोड वरील श्री नागेश्वर मंदिराजवळील उड्डाणपूल रेल्वे स्टेशनवर आरक्षण खिडकी येथे मेमो गाड्यांना स्टॉप द्या फुळगाव जवळील रेल्वे बोगदा तयार करा अशा बाऱ्या मागण्यासाठी 16 ऑक्टोबर रोजी वरणगाव ते रेल्वे आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनाची दखल घेत आज डीआरएम श्रीमती इति पांडे मॅडम यांनी वरणगाव येथे भेट दिली सिद्धेश्वर नगर येथील जाणाऱ्या रेल्वे पुलाची पूर्ण पाहणे केली

 

याबाबतीत तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे आश्वासन डीआरएम इती पांडे यांनी दिले तसेच रेल्वे गाड्या थांबा बाबत जी एम कडे पत्रव्यवहार करते अशा प्रकारचे ठोश आश्वासन श्रीमती पांडे डी आर एम यांनी दिले म्हणून मा नगराध्यक्ष सुनील काळे यांना दिले यावेळी जिथपर्यंत वरणगाव येथे रेल्वे गाड्यांना स्टॉप मिळत नाही सिद्धेश्वर नगर जाण्यासाठी अंडर बायपास अथवा उड्डाणपूल होत नाही बोदवड येथे नागेश्वर मंदिराजवळ उड्डाणपूल होत नाही तिथपर्यंत लढा अधिक तीव्र अजूनकरणार असे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी यावेळी उपस्थित राहणार सांगितले यावेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नाना चौधरी भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी नगराध्यक्ष शेख आखलक मिलिंद भैसे चौधरी डॉक्टर नाना फामने कामगार नेते मिलिंद मेढे शामराव धनगर कृष्णा महाजन गोलू राणे रमेश पालवे योगेश माळी प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष अजमल खान फजल शेख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सर्व कामांची पाहणी स्वतः डी आर एम यांनी केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या