रोटरी क्लब ऑफ़ भुसावळ रेलसिटी व इनरव्हील क्लब ऑफ़ भुसावळ रेलसिटी यांच्या सयुंक्त विद्यमाने आमदार संजयजी सावकारे यांच्या वाढदिवसच्या निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान आयोजित केले होते.रक्तदान हेच जीवनदान ह्या अनुषंगाने रोटरी क्लब चे सचिव अनील सहानी व सदस्य उमेश घुले, पुरुषोत्तम पटेल, सुधीर पाचपांडे, अनिकेत पाटिल,योगेश चौधरी यांच्या सह ३६ लोकानी रक्तदान दिलेआमदार संजयजी सावकारे यांचा वाढदिवस साजरा केला या मधे प्रोजेक्ट चेअरमन नितीन धांडे रोटरी रेलसिटी चे अध्यक्ष ॲड. विशाल शाह ,मीनाक्षी धांडे
अध्यक्ष इनरव्हील रेलसिटी,अनील सहानी सचिव रोटरी रेलसिटी व क्लब सदस्य विकास पाचपांडे, देवा वाणी,महेंद्र मांडे व रोटरी रेलसिटी व इनरव्हील सदस्य उपस्थित होते.