Monday, March 17, 2025
Homeजळगाववरणगावात डॉ राजेश मानवतकरांच्या प्रचार कार्यालयाचं आ.एकनाथराव खडसेंच्या हस्ते उद्घाटन !

वरणगावात डॉ राजेश मानवतकरांच्या प्रचार कार्यालयाचं आ.एकनाथराव खडसेंच्या हस्ते उद्घाटन !

वरणगावात डॉ राजेश मानवतकरांच्या प्रचार कार्यालयाचं आ.एकनाथराव खडसेंच्या हस्ते उद्घाटन !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – वरणगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर राजेश मानवतकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले

 

Oplus_131072

याप्रसंगी महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी , प्रवक्ता  वाय आर पाटील सर  तालुका अध्यक्ष दीपक मराठे काँग्रेसचे अशपाक काझी  पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी आमदार एकनाथराव खडसे यांनी डॉक्टर मानवतकर हे वरणगाव परिसरातील परिचित व्यक्ती असून अनेक वर्षापासून वैद्यकीय सेवा करत असल्याने अशा उमेदवारास निवडून दिल्यास  भुसावळ विभागाचा विकास होऊ शकतो असे सांगितले .कोणत्याही भूलथापांना बळी न पडता मतदान करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले . तरी प्रचंड मता धिक्क्याने  राजेश मानवतकर यांना निवडून द्यावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या