वरणगाव येथे श्री सत्यसेवा संघटनेतर्फे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर संपन्न
वरणगाव येथे श्री सत्य सेवा संघटना जळगाव पश्चिम महाराष्ट्र व तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या सौजन्याने मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरा दिनांक 9 सप्टेंबर रोजी संपन्न झाले
कार्यक्रमात परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे
यापूर्वी जाडगाव वरणगाव ,तांदळवाडी सुनोदा ‘ बोरखेडा येथील शिबिरात या पेशंटचे ऑपरेशन झाले आहे त्यांची फेर तपासणी सुद्धा शिबीरात करण्यात आली .
पेशंटची संपूर्ण व्यवस्था सत्यसाई सेवा संघटना व तुलसी आय हॉस्पिटल तर्फे मोफत करण्यात आलेली होती .
शिबिर यशस्वीतेसाठी सत्य साई सेवा संघटनेचे राजू माळी लपाली कर ‘ सुरेश चौधरी व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले
या शिबीरा त 250 नागरिकांच्या एवढ्या तपासणी करण्यात आली आहे