Monday, March 17, 2025
Homeजळगावशहरात आज पाणीपुरवठा नाही !

शहरात आज पाणीपुरवठा नाही !

शहरात आज पाणीपुरवठा नाही !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – वाघूर धरणाजवळील पंप हाऊसला वीजपुरवठा करणारी ३३ केव्हीची वीज वाहिनी बंद झाल्यामुळे शहरात २६ नोव्हेंबर रोजी ज्या भागात पाणीपुरवठा होणार होता तो एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे २५ रोजी सोमवारी ज्या भागात पाणीपुरवठा झाला नाही तो दि. २४६ रोजी होणार आहे.

नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहनही मनपाने केले आहे.या भागाचा पाणीपुरवठा पुढे ढकलला – खंडेरावनगर दुसरा दिवस पिंप्राळा गावठाण उर्वरित भाग, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बँक कॉलनी, आशाबाबानगर, पिंप्राळा टाकी, मानराज टाकी, दुसरा दिवस- शिंदेनगर, अष्टभुजा, वाटिका आश्रम परिसरातील राहिलेला भाग, खोटेनगर टाकीवरील राहिलेला भाग निवृत्तीनगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडी राहिलेला भाग.
नित्यानंद टाकी दुसरा दिवस- नित्यानंदनगर, संभाजीनगर, रायसोनीनगर, समतानगर परिसर उर्वरित भाग, डी.एस.पी. बायपास तांबापुरा, शामाफायरसमोरील परिसर, जिल्हारोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी, नूतन वर्षा कॉलनी, चैत्रवन कॉलनी, आनंदनगर, तिवारीनगर बाहेती शाळा, भगवाननगर, रामानंदनगर, कोल्हेनगर, अंबिका सोसायटी, शिवकॉलनी व इतर परिसर. मेहरुण गावठाण, दत्तनगर, लक्ष्मीनगर, इकबाल कॉलनी, एकनाथनगर, मंगलपुरी परिसर, अयोध्यानगर दुसरा दिवस- सद्‌गुरूनगर, हनुमाननगर, लीलापार्क, गौरव हॉटेल परिसर.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या