Wednesday, March 26, 2025
Homeजळगावसर्व स्तरातील नागरिकांच्या प्रत्यक्ष संपर्कात राहणाऱ्या समाजसेवकाने तथा भावी आमदाराने आपल्या मूळ...

सर्व स्तरातील नागरिकांच्या प्रत्यक्ष संपर्कात राहणाऱ्या समाजसेवकाने तथा भावी आमदाराने आपल्या मूळ गावी फोडला पोळा .

सर्व स्तरातील नागरिकांच्या प्रत्यक्ष संपर्कात राहणाऱ्या समाजसेवकाने तथा भावी आमदाराने आपल्या मूळ गावी फोडला पोळा .

यावल दि.२ (  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
आज बैल पोळा सण / उत्सवा निमित्त डॉक्टर कुंदन फेगडे यांनी आपल्या यावल तालुक्यातील मुळ गावी म्हणजे सातोद येथे बैल जोडीची पुजा करत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. बळीराजाचा सच्चा मित्र असलेला बैल हा वर्ष भर शेतकऱ्यांसाठी राबत असतो. शेतकऱ्यांची कामे बैलाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही,अशा या सच्चा सोबतीला धन्यवाद देऊन आभार व्यक्त केले आजचा दिवस म्हणजे पोळा.खान्देशातील संस्कृती प्रमाणे पोळ्याच्या दिवशी बैलाला अंघोळ घातली जाते साज चढवला जातो व पूजा करून पुरणपोळीचा नैवद्य भरवला जातो व आजच्या दिवशी बैल यांच्याकडून कोणतेही काम दिले जात नाही हे पोळ्याचे वैशिष्ट्य असल्याची जाणीव त्यांनी समाजाला नागरिकांना शेतकऱ्यांना करून दिली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या