Sunday, April 27, 2025
Homeजळगावसोयगांव येथे राष्ट्रीय संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी

सोयगांव येथे राष्ट्रीय संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी

सोयगांव येथे राष्ट्रीय संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी

सोयगाव खान्देशला न्यूज प्रतिनिधी  आज दिनांक 20/12/2024 रोजी संत गाडगे महाराज चौक सोयगाव शहर येथे राष्ट्रीय संत गाडगे महाराज यांच्या 68 व्या पुण्यतिथी साजरी करण्यात आली .
पुण्यतिथी निमित्त चौकामध्ये संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ समाजसेवक श्री भागवत रोकडे यांच्या हस्ते करण्यात आले होते

 


या कार्यक्रमाला श्री भागवत रोकडे अण्णा जाधव सुनील रोकडे दत्तू रोकडे कृष्णा शेवाळकर संतोष महाले सुरेश महाले इंगळे व नगरसेवक श्री संदीप सुरडकर श्री राजू दुतोंडे श्री योगेश बोखारे पाटील अरुण सोनी बापू काळे समाधान काळे दत्तू सोनवणे आदीसह मान्यवर समाजातील व प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते
या प्रसंगी राष्ट्रीय संत गाडगे महाराज यांनी कर्म हेच पुजा असून अंधश्रध्देच्या आहारी न जाता समाजसेवा करण्याचा मंत्र दिला आहे आहे त्यांच्या सिद्धांतावर चालावे असे मान्यवरांनी सांगितले

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या