Thursday, March 27, 2025
Homeजळगावस्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्षपूर्ती निमित्त भुसावळ मध्ये हिंदवी स्वराज्यादिन पदयात्रा !

स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्षपूर्ती निमित्त भुसावळ मध्ये हिंदवी स्वराज्यादिन पदयात्रा !

स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्षपूर्ती निमित्त भुसावळ मध्ये हिंदवी स्वराज्यादिन पदयात्रा !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित हिंदवी स्वराज्य दिन पदयात्रा 15 ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजेला. मराठा महाविद्यालया जवळील तेच मार्गापासून सुरु होऊन बाजारपेठ पोलीस स्टेशन मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळाजवळ समारोप झाला आहेत.

याप्रसंगी राष्ट्रगीत वंदे मातरम गायन झाले.देशभक्तीपर यात्रेदरम्यान देशभक्तीपर गीत, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे यांचा जयघोष करण्यात आला. या पदयात्रेमध्ये सुमारे 200 युवक युवती सहभागी झालेल्या होत्या. पदयात्रेदरम्यान अग्रस्थानी राष्ट्रीय ध्वज आणि भगवा ध्वज होते. पदयात्रासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान च्या सर्व धारकऱ्यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या