Saturday, April 19, 2025
Homeगुन्हापतीचे अनैसर्गिक कृत्य,सासरा, नंदोईकडून बलात्कार ; विवाहितेच्या तक्रारीवरून ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

पतीचे अनैसर्गिक कृत्य,सासरा, नंदोईकडून बलात्कार ; विवाहितेच्या तक्रारीवरून ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

पतीचे अनैसर्गिक कृत्य,सासरा, नंदोईकडून बलात्कार ; विवाहितेच्या तक्रारीवरून ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ येथील माहेर असलेल्या एका २९ वर्षीय बांधकाम व्यवसायकाने पत्नीने माहेरून २५लाख रुपये आणले नाही म्हणून रागाच्या भरात त्याने आपल्या पत्नीवर अनैसर्गिक कृत्य तथा बलात्कार केला तसेच सासरे आणि नंदोई यांनी देखील बलात्कार करून याची माहिती कोणाला सांगितली तर तुला आणि तुझ्या भावाला आणि वडिलांना जीवे ठार मारून टाकू अशी धमकी दिल्याच्या कानावरून आणि फिर्यादी यावरून यावल पोलीस स्टेशनला ७ जणांविरुद्ध करण्यात आला आहे.
भुसावळ येथील माहेर असलेल्या या तरुणीचा विवाह भुसावळ शहरातील तरुणासोबत झाला. पैशांसाठी तिचा वेळोवेळी छळ झाला.११ ऑक्टोबर २०२० ते ९ ऑगस्ट २०२१ दरम्यान छळ करण्यात आला. या प्रकरणी यावल पोलिस स्टेशनला ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुनील मोरे करीत आहेत. अशाप्रकारे गुन्हा दाखल झाल्याने यावल शहरासह परिसरात आरोपी कोण..? याबाबत चर्चा सुरू आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या