भुसावळ येथे तहसिल कार्यालयात रोहीदास महाराज जयंती साजरी !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – नायब तहसिलदार श्रीमती शोभा घुले यांनी संत रविदास यांच्या प्रतिमेस फुलहार अर्पण करुन मोठया उत्साहात जयंती साजरी करण्यात आली सदर वेळी तहसिल कार्यालयाचे कर्मचारी अव्वल कारकुन दिपाली बोरसे,मोनिका बडगुजर, महसुल सहाय्यक श्रध्दा चवरे, अश्विनी खैरनार संतोष तवंर, शोएब शेख, दिपक बाविस्कर, सुनिल पवार शिपाई जितेंद्र तायडे, शरद पवार, जितेश चौधरी , आनंदा सोनवणे व तहसिल कार्यालयात उपस्थित नागरीक देखील होते .याप्रसंगी नायब तहसीलदार शोभा घुले यांनी संत रविदास यांचे कार्य सर्व जाती धर्मासाठी असल्याचे सांगितले .