Thursday, November 21, 2024
HomeBlogवरणगाव महाविद्यालय येथे नॅक समितीची भेट; विद्यार्थ्यासह पालकांचा उत्स्फूर्त सहभाग !

वरणगाव महाविद्यालय येथे नॅक समितीची भेट; विद्यार्थ्यासह पालकांचा उत्स्फूर्त सहभाग !

 वरणगाव महाविद्यालय येथे नॅक समितीची भेट विद्यार्थ्यासह पालकांचा उत्स्फूर्त सहभाग! 

वरणगाव  खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे दि 20-21ऑगस्ट रोजी नॅक समितीची भेट संपन्न झाली.सदर कार्यक्रमाचे वेळी विद्यार्थ्यानी महापुरुषांच्या भुमिका साकारल्या होत्या .
सदर समितीचे अध्यक्ष डॉ टी सी तारानाथ व मेंबर कोऑर्डीनेटर म्हणून डॉ शशीकांता दास तसेच मेंबर म्हणून डॉ ए मीनाक्षी सुंदराराजन यांनी काम पाहिले. संस्थेचे प्र मानद सचिव दादासाहेब वीरेंद्र भोईटे हे वेळोवेळी भेट देऊन पाहणी करत होते व आवश्यक सूचना देत होते. सर्व आजी माजी विद्यार्थी तसेच पालक यांचा सहभाग व उत्साह होता.सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालय साठी प्रेम दिसत होते. नॅक भेटी दरम्यान माजी विद्यार्थी मीटिंग, पालक मीटिंग व महाविद्यालयीन विद्यार्थी मीटिंग पार पडली.महाविद्यालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी माजी प्राचार्य डॉ बी के सोनवणे, माजी प्र प्राचार्य डॉ डी एल पाटील प्रा अशोक काटकर यांनी सहकार्य केले. संस्था संचलित नूतन मराठा महाविद्यालय जळगाव येथील नॅक कोऑर्डीनेटर डॉ भागवत पाटील, उपप्राचार्य डॉ के बी पाटील, डॉ राजू पाटील, लायब्ररियन डॉ हेमंत येवले, ( दिपाली सतीश झंझने व इतर पाच विद्यार्थिनी सह) प्रा एस एम वानखडे ,डॉ आर बी संदानशिव,प्रा गायकवाड, जगदाळे मामा, इंगळे भाऊसाहेब, किरण देशमुख , ज्ञानदेव अहिर व यावल महाविद्यालय येथील उपप्राचार्य डॉ मनोज खैरनार, नॅक कोऑर्डीनेटर डॉ एस पी कापडे, डॉ ए जी भंगाळे, प्रमोद भोईटे, रमेश साठे ,ए डी पाटील,राहुल जोहरे, अमृत पाटील असे अनेक कर्मचारी यांनी घेतले.डॉ माधुरी पाटील वडॉ अविनाश बडगुजर यांनी नियोजन करण्यासाठी सहकार्य केले. प्रा नरेन्द्र पाटील यांनी सुंदर रांगोळी काढली. सांस्कृतिक कार्यक्रमात प्रवीण इंगळे व शीलांबरी जमदाडे यांनी सहकार्य केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य विजय एस पवार, उपप्राचार्य डॉ अनिल हरी शिंदे, नॅक कोऑर्डीनेटर डॉ नितीन इंगळे , कोऑर्डीनेटर डॉ एस के बच्छाव तसेच विविध समिती प्रमुख प्रा अशोक काटकर डॉ बी जी देशमुख, डॉ अशोक चित्ते, प्रा अजित कलवले तसेच सर्व सी एच बी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.भोजन समितीमधे डॉ अनिल हरी शिंदे, संध्या निकम यांच्या सोबत चेतना सोनार, मुस्कान तडवी, किरण बोदडे, संस्कृती इंदिश यांचा समावेश होता. नॅक समीतीने सर्वांचे कौतुक करुन मुलींना बक्षीस दिले . शेवटी प्राचार्य विजय पवार यांनी आभार व्यक्त केले.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या