जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये माध्यमिक शाळांत परीक्षेचे विद्यार्थ्यांना गुणपत्रक वाटप.
यावल दि.२७ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत परीक्षेचे गुणपत्रक वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळेत १ हिताक्षी विनोद बाविस्कर.२ मिताली व्यंकटेश बारी ३ खुशबू गणेश धांडे ४ सारा युनुस तडवी.५ देवयानी मनोज करणकर.या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच सर्व विद्यार्थ्यांना निष्काम कर्मयोगी हे स्व. दादासाहेब जीवराम तुकाराम महाजन माजी गृहमंत्री महाराष्ट् राज्य यांच्या चरित्रावर आधारित पुस्तक सप्रेम भेट देण्यात आले.या कार्यक्रमास शाळेचे अध्यक्ष शरददादा जिवराम महाजन, प्रिन्सिपल सौ.रंजना महाजन मॅडम, दिपाली धांडे मॅडम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.