Friday, September 5, 2025
Homeजळगावप्रागतिक खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा निकाल 100%

प्रागतिक खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा निकाल 100%

प्रागतिक खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा निकाल 100%

बामणोद ( आर.के.इंगळे खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                                                      ता.यावल येथील प्रागतिक शिक्षण मंडळ संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामणोद ता.यावल जि. जळगाव चा स.न.2024-2025 या शैक्षणिक निकाल दि. 4 सप्टेबर रोजी जाहीर करण्यात आला निकाल 100% लागला आहे .

या परिक्षेत 60 विद्यार्थी बसलेले होते ते सर्वच उतिर्ण झाले आहेत
प्रथम वर्ष इलेक्ट्रिशियन विभागातुन पवन गोसावी , प्रथम , प्रणव फेगडे द्वितीय तर जितेंद्र सोनवणे तृतिय क्रमांक घेऊन उतिर्ण झाले आहे .
द्वितिय वर्ष इलेक्ट्रिशियन विभागात यज्ञेश चौधरी प्रथम , सै अफताब द्वितीय तर रोहित बारी तृतीय क्रमांक घेऊन उतिर्ण झाले

द्वितिय वर्ष जोडारी विभागात प्रदीप सोनवणे प्रथम , मोहित पाटील द्वितीय , टिकाराम तळेले तृतिया क्रमांक घेऊन उतिर्ण झाले
सर्व उतिर्ण विद्यार्थ्यांंचे संस्थेचे सर्व संचालक मंडळ व प्रागतिक औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी अभिनंदन केले आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या