भुसावळ मंडळ प्रबंधक कार्यालयावर विविध मागण्यासाठी सीआरएमएसचा मोर्चा
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या बाबत सीआरएमएसचे अध्यक्ष डॉ. प्रवीण बाजपई यांच्या आदेशानुसार भुसावळ रेल्वे , स्टेशन पासून 22 रोजी भुसावळ मंडळ रेल प्रबंधक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला .रेल्वे कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत समस्या तथा , कर्मचाऱ्यांचे शोषण व अधिकारीच्या मनमानी विरुद्ध हा मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाचे नेतृत्व वी. के. समाधिया यांनी केले.




सदस्य दीपक शर्मा सुरेश लखोरे वीरेंद्र पटसरिया उल्हास जोशी नितीन पवार मोहम्मद इरफान आर एस वाजे पंकज गुप्ता अजित अमोतकर वाल्मीक बोरसे नागेश, शुक्ला संजय बारंबे जयेश ढाकणे अजय महाजन उमाकांत बावस्कर दीपक डांगे गणेश सिंग भूपेंद्र रणधीर नागदेव महिंद्र सपकाळे एच एस सरोदे ईश्वर बाविस्कर सुनील नवगिरे सुनीलाल गुप्ता चौथीले आनंद गांगुर्डे महिंद्र चौथमोल इत्यादी पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी भारत सरकारच्या नवीन पैंजण योजना व कामगार विरोधी धोरणाचा तीव्र निषेध केला आहे सरकार विरुद्ध लढण्यासाठी कामगारांनी एक होऊन सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान करण्यात आले आहे या मोर्चा सर्व शाखा सचिव शाखा अध्यक्ष तसेच कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली .