Saturday, June 20, 2026
Homeजळगावमराठी पत्रकार संघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याने संतोष शेलोडे यांचा सत्कार 

मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याने संतोष शेलोडे यांचा सत्कार 

मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याने संतोष शेलोडे यांचा सत्कार

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार संतोष शेलोडे यांचा भुसावळ येथे सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी बांधवा तर्फे सत्कार करण्यात आला.

Oplus_131072

नुकत्याच मुंबई येथे झालेल्या मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनात त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या या निवडीमुळे भुसावळ शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून ही शहरासाठी अभिमानाची बाब असून त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेवुन हे पद मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Oplus_131072

 

याप्रसंगी कॉन्ट्रॅक्टर सुधाकर भाऊ सणांसे , माजी पंचायत समिती सदस्य संतोष भाऊ निसाळकर, सामाजिक कार्यकर्ते विशालभाऊ शांताराम जाधव व नितीन जाधव त्याच प्रमाणे

साकेगावचे शेतकरी अशोक कुरकुरे व पंकज कुरकुरे यांनी ही संतोष भाऊ शेलोडे यांचा सत्कार करून त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या