जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल मधे
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१
येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे. टी.महाजन इंग्लिश स्कूल मधे आज शनिवार दि.1 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे प्रिन्सिपल दिपाली धांडे मॅडम,शाळेच्या प्राचार्या रंजना महाजन मॅडम
पर्यवेक्षिका गौरी भिरूड मॅडम,
पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे मॅडम
उपस्थित होत्या.प्राचार्यां रंजना महाजन यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
इंग्लिश माध्यमाच्या यादेखील उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

