Saturday, October 17, 2026
Homeजळगावन ह रांका कनिष्ठ महा विद्यालयाच्या रितेश हिरोळे याची नाशिक विभागीय मैदानी...

न ह रांका कनिष्ठ महा विद्यालयाच्या रितेश हिरोळे याची नाशिक विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

न ह रांका कनिष्ठ महा विद्यालयाच्या रितेश हिरोळे याची नाशिक विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड
जळगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी       क्रीडा संचनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत न. ह. रांका कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी चा विद्यार्थी रितेश शिरोळे याची मैदानी स्पर्धेत भालाफेक या प्रकारात नाशिक विभागावर निवड झाली त्याला क्रीडा शिक्षक प्रा. राजेश अंजाळे यानी मार्गदर्शन केले पुढील विभागीय स्पर्धा या जळगाव येथे पार पडणार आहेत त्याचे स्तुत्य निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन श्री मिठूलालजी अग्रवाल व्हाईस चेअरमन श्री अजयभाऊ जैन सचिव श्री विकासभाऊ कोटेचा तसेच संस्थेचे माजी चेअरमन ॲडव्होकेट श्री प्रकाशचंद्र सुराणा तसेच संचालक वृंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मीनाताई बडगुजर उपप्राचार्य प्राध्यापक के एस उबाळे पर्यवेक्षक श्री पी बी नरवाडे पर्यवेक्षक श्री.एस के राणे प्राध्यापक पराग जोशी प्राध्यापक डी जे चिकटे प्राध्यापक ए टी दांदळे प्राध्यापक एच एल पाटील प्राध्यापक जीवन राऊळ प्राध्यापक जे एन पाटील प्राध्यापक जे के पाटील प्राध्यापक लक्ष्मण माळी या सर्वांनी याचे कौतुक केले तसेच पुढील स्पर्धेसाठी त्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या