भुसावळात ज्ञानेश कुमार हटाव आंदोलन
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
येथील शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने “मत वाचवा, देश वाचवा” अभियानांतर्गत मतदार यादीतील पारदर्शकता, मतदान प्रक्रियेची निष्पक्षता आणि लोकशाहीचे संरक्षण करण्याबाबत. आंदोलन..!तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामा बाबत ही आंदोलन करण्यात आले
देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत असणे, मतदानाचा अधिकार सुरक्षित राहणे आणि निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पडणे अत्यंत आवश्यक आहे.
भुसावल शहर कॉग्रेस कमेटी तर्फे झालेल्या आंदोलनात शहर अध्यक्ष अहमद ईब्राहीम कुरैशी, प्रदेश सचीव प्रवीन सुरवाडे,प्रदेश उपाध्यक्ष मो. मुनंव्वर खान,डॉ मानवतकर, जिल्हाअध्यक्ष , ऐड कैलास शेडके साहेब, रहीम कुरैशी, सुधाकर बडगुजर, ईस्माइल पहेलवान,विलास खरात,संजय खडसे, जकपाल सिंह गिल, सागर वानखड़े, ईम्रान खान, ऋषी खरारे, सुदर्शन इंगळे, महिला शहर अध्यक्ष यास्मीन बानो, रानी खरात, नगरसेवीका आलमा बानो, सुलताना अहमद कुरैशी, नाजमीन कुरैशी, लिना तल्हारे, सहभागी झाले होते .

