Friday, May 1, 2026
Homeजळगावपालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यावल तहसील कार्यालय वाहन चालक अरविंद बोरसे...

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यावल तहसील कार्यालय वाहन चालक अरविंद बोरसे यांचा सत्कार.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यावल तहसील कार्यालय वाहन चालक अरविंद बोरसे यांचा सत्कार.

यावल दि.२.       खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            शुक्रवार दि.१ ऑगस्ट २०२५ रोजी विशेष महसूल दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील उत्कृष्ट काम केलेल्या एकूण ७३ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव, सत्कार जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भावनात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे पालकमंत्री गुलाबराव पाटील,आमदार सुरेश भोळे,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्या व महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला यात यावल तहसील कार्यालयातील वाहन चालक अरविंद जगन्नाथ बोरसे आणि तालुक्यातील दहिगाव येथील ग्राम महसूल अधिकारी मिलिंद वासुदेव कुरकुरे यांचा सत्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या