Monday, August 4, 2025
Homeजळगावविशेष महसूल दिनी धरणगाव येथील उत्कृष्ट वाहन चालक म्हणून हिरामण सावळे यांचा...

विशेष महसूल दिनी धरणगाव येथील उत्कृष्ट वाहन चालक म्हणून हिरामण सावळे यांचा सत्कार.

विशेष महसूल दिनी धरणगाव येथील उत्कृष्ट वाहन चालक म्हणून हिरामण सावळे यांचा सत्कार.

यावल दि.३  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
विशेष महसूल दिनानिमित्त १ ऑगस्ट २०२५ रोजी धरणगाव तहसील कार्यालयाचे वाहन चालक हिरामण माणिक सावळे यांची कर्तव्यदक्षता व कामाची हातोडी लक्षात घेता एक उत्कृष्ट कर्मचारी म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे,आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल,अपर जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्या उपस्थितीत आणि हस्ते उत्कृष्ट वाहन चालक म्हणून सत्कार करण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या