निधन वार्ता भास्कर मंगल वासनिक
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी (वा) कंडारी येथील नागसेन कॅालनी मधिल रहिवासी व आरपीडी एम.ई एस विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी भास्कर मंगल वासनिक (७०) यांचे २९ ऑगस्ट रोजी दीर्घ आजाराने निधन झाले . त्यांची अंत्ययात्रा शनिवार ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता नागसेन कॉलनी त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी जावई असा परिवार आहे. ते कंडारी ग्रामपंचायत सदस्य विनायक वासनिक यांचे काका होत.