बल्लाळेश्वर प्रतिष्ठान तर्फे गणेशोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी भुसावळकरांचा बल्लाळेश्वर प्रतिष्ठान तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमात विष्णु सहस्रनाम पुस्तिकांचे वाटप ५१०० प्रतीचे वाटप करण्यात येणार आहे .
बुधवार दि. ०३/०९/२०२५, संध्या. ७.३० वा. झाडे लावा झाडे जगवा या संकल्पनेतुन २१०० रोपांचे वाटप बुधवार दि. ०३/०९/२०२५, संध्या. ७.३० वाजता महाआरतीचे आयोजन सामुहीक ३१ जोडप्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे .
तरी भुसावळकरांचा बल्लाळेश्वर यांच्या तर्फे आमंत्रित करीत आहे, त्यांनी या भक्तीमय कार्यक्रमात सहभागी होऊन बाप्पाचा आशीर्वाद घ्यावा. असे निलेश चौधरी अध्यक्ष – बल्लाळेश्वर प्रतिष्ठान यांनी केले आहे .