Wednesday, August 26, 2026
Homeजळगावमुक्ताईनगर येथील ईद मिलादुन्नबी उत्साह साजरी..

मुक्ताईनगर येथील ईद मिलादुन्नबी उत्साह साजरी..

मुक्ताईनगर येथील ईद मिलादुन्नबी उत्साह साजरी..

मुक्ताईनगर          खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी        मुस्लिम बांधवांचा पवित्र आणि महत्वाचा सण असलेल्या जश्नने ईद मिलादुन्नबी निमित्त शहरात उत्सहाने साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुक्ताईनगर ईद मिलादुन्नबी कमिटीच्या वतीने मिरणुकी(जुलूस) चे आयोजन करण्यात केले होते, सदर मिरणुकीचे सुरवात सुन्नी मनियार मस्जिद पासून ते जुनेगाव गांधी चौक पासून परिवर्तन चौक ते बुऱ्हाणपूर रोड ते सुन्नी मनियार मस्जिद जवळ समाप्त झाली. तसेच सदर मिरणूक मध्ये ठीक ठिकाणी फळ आणि सरबत चे वाटप करण्यात आले.तसेच ईद -ए-मिलादुन्नबी(मोहम्मद पैगंबर साहेब यांची 1500वी जयंती) निमित्त चौफुली वर प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटन व महिला नियंत्रण शाखा चे जिल्हाध्यक्ष श्री मोहन मेढे, समाधान पाटील सर, राजेंद्र वानखेडे, धनंजय सापधरे, बी डी गवई साहेब ,आदि मानवरांनी परिवर्तन चौकात हकीम चौधरी,कलीम मनियार, मुशीर मनियार,शोएब खान, रऊफ खान, आसिफ बागवान, अहमद ठेकेदार,आसिफ पेंटर, भूढन ठेकदार, मणियार मस्जिद चे मौलाना मुबाशीर अहमद,रिजवान चौधरी, तसेच सर्व मुस्लिम समाज बांधवांना पुष्पगुच्छ देऊन मिरवणुकीचे स्वागत केले, व मुक्ताईनगर चे पोलिस निरीक्षक श्री आशिष अडसूळ साहेब,गोपनीय विभागाचे रवी धनगर साहेब आदीने स्वागत केले.सदर कार्यक्रम यशवीसाठी केजीएन ग्रूप चे सर्व पदाधिकारी तसेच मिलत ग्रुप चे सर्व पदाधिकारी आदींनी पर्यंत केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या